Kandivali School : कांदिवलीतील राइम्स आणि रॅम्बल्स प्री-स्कूलमधील मारहाण प्रकरणी शिक्षिकांवर कारवाई
Continues below advertisement
कांदिवलीतील राइम्स आणि रॅम्बल्स प्री-स्कूलमधील मारहाण प्रकरणी दोन शिक्षिकांवर कारवाई कऱण्यात आलीये. या दोघींनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. २५ विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये.
Continues below advertisement