Kandivali Prakash Surve : ठाकरे समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश,निवडणुकीसाठी कधीही तयार : प्रकाश सुर्वे
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 11:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांनी कांदिवलीत आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमाला काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी ठाकरे गटातील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी अनेकजण पक्षात येत असल्याचं खासदार शिंदे म्हणाले. तर निवडणूक कधीही लागली तरी तयार असल्याचं प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं.