Mumbai Pothole Birthday Celebration : कांदिवलीत खड्ड्यांचा अनोखा निषेध, शोभा यात्रा काढून वाढदिवस
abp majha web team
Updated at:
13 Apr 2023 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या कांदिवलीतील साजरा करण्यात आला चक्क रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस. ढोल वाजवत शोभा यात्रा काढून खड्ड्यांचा भाई असं म्हणत वाढदिवस केला साजरा. या उपहासात्मक आंदोलनाने तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का हे पाहणं महत्वाचं आहे