Kandivali : कांदिवली 22व्या माळ्यावरील पॅरापेटवर उतरला व्यक्ती, अग्निशमन केली सुटका
Continues below advertisement
कांदिवली पूर्व येथील सरोवर टॉवरवर 22व्या माळ्यावरील पॅरापेट भिंतीवर उतरलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलानं सुखरूप सुटका केली... 70 वर्षे वयाचा मतिमंद व्यक्ती 4 फूट सुरक्षा भिंतीवर चढला होता आणि सुमारे 6 फूट खोल पॅरापेट भिंतीवर उतरला... या इमारतीच्या 22 व्या माळ्यावर पॅरापेट भिंतीवर बसलेली ही व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. यावेळी अग्निशमन दलाला रहिवाशांनी बचावासाठी कॉल केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पॅरापेट भिंतीवर उतरून त्या व्यक्तीला वाचवलं...
Continues below advertisement