Kandivali Fire : कांदिवलीच्या महावीरनगरच्या वीणा संतुर इमारतीला आग, जीवितहानी नाही
abp majha web team
Updated at:
23 Oct 2023 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई - कांदिवली पश्चिम महावीरनगर येथे भीषण आग लागली आहे. वीणा संतूर या इमारतीला आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये मोठी आग लागली होती. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा आठ ते दहा गाड्या घटना स्थळावर दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.