Kalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
Kalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केलीये.. सोशल मीडियावर त्याने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.. त्याआधी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.. अजूनही सात जण फरार असल्याची माहिती समोर आलीय.. मारहाणीच्या घटनेला ४८ तास उलटल्यानंतर पोलीस पंचनाम्यासाठी त्याच्या घरी पोहोचले.
दरम्यान गुंडांच्या मारहाणीत जखमी झालेले अभिजीत देशमुखांनी, पोलिसांवरच आरोप केलेत..
Continues below advertisement