Kalyan Railway : कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा, म.रे च्या लोकलचे वेळापत्रक कोलमडलं : ABP Majha
कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा, म.रे.च्या लोकलचं वेळापत्रक कोलमडलं मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दिशेच्या लोकल उशिराने कामावर जाण्याच्यावेळी खोळंबा, अनेक स्थानकांवर मोठी गर्दी