Balasaheb Thorat Nana Patole : नाना पटोलेंमुळे मविआचं सरकार गेलं? बाळासाहेब थोरातांनी दिलं उत्तरं
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांची सविस्तर मुलाखत एबीपी माझाचे मुख्यसंपादक राजीव खांडेकर आणि संपादक सरिता कौशीक यांनी घेतली.