Elevated Road Project | शिळफाटामार्गे कल्याण-मुलुंड अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत | ABP Majha
Continues below advertisement
कल्याण-मुलुंड हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत गाठता येणार आहे. शिळफाटामार्गे कल्याण- एेरोली या एलिव्हेटेड मार्गाचा काम प्रगतीपथावर आहे. 400 कोटींचा हा मार्ग 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. एेरोलीला लागून असलेल्या पारसिक डोंगर रांगातून हा मार्ग कल्याण कडे निघणार आह
Continues below advertisement