Malang Gad Yatra | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलंगगडाची यात्रा रद्द
Continues below advertisement
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची मलंगगडाची यात्रा रद्द करण्यात आलीये. माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मलंगगडावर यात्रा आणि उरूस भरतो. मात्र यावेळी पोलिसांनी या संपूर्ण भागात मनाई आदेश जरी केले असून त्यामुळे यावर्षी मलंगगड परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय.
Continues below advertisement