Kalyan Fortकल्याणच्या दुर्गाडी किल्यावर उत्सवासाठी दोन्ही गटाचा दावा,Shinde -Thackerayगट आमनेसामने
Continues below advertisement
दरम्यान एकीकडे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलेलं असताना तिकडे कल्याणमधील किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सवावरुन शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आलेत.... त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे...
Continues below advertisement