KDMC Vaccination : कल्याण-डोंबिवलीतील लसीकरण ठप्प, लसींचा अपुरा साठा, नागरिक तीन तास रांगेत

Continues below advertisement

मुंबई : राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे. 45 वर्षांवरील वयोगटातील पाच लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले डोस 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram