Kailas Gorantyal on Police Bharti :मुंबई पोलीस भरती परीक्षेत कोट्यवधीचा घोटाळा, गोरंट्याल यांचा आरोप
Continues below advertisement
मे रोजी मुंबई मधील पोलीस भरती च्या परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून फेरपरिक्षा घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलीय, आज यावर जालना येथे पत्रकार परिषदे दरम्यान गोरिएंटल यांनी हा आरोप केला असून या मागणीसाठी आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय.
Continues below advertisement