Mumbai Locals to become AC : मुंबईत सर्व लोकल एसी होणार? रेल्वेचं नवं टार्गेट काय?
Continues below advertisement
मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे.. मुंबईत लवकरच 238 नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. रेल्वेनं तसा निर्णयच जाहीर केला आहे.. वंदे मेट्रो श्रेणीतल्या या लोकल असतील. यासाठी जवळपास 20 हजार कोटींचा खर्च येणार आहे.. कालांतरानं मुंबईतील सर्व लोकल एसी करण्याचं रेल्वेचं टार्गेट आहे. एसी लोकल असल्यानं लोकलची दारं बंद राहतील, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित देखील होणार आहे.. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही घोषणा केल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement