उद्या Central Railway मार्गावर Jumbo Block , कल्याण-ठाणेदरम्यान धीम्या मार्गावर लोकल बंद
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 12:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 2 जानेवारीला अडचणींचा सामना करावा लागणारेय... 2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणारेय... पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी 24 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय... या दरम्यान ठाणे ते कल्याण मार्गावर अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या पूर्णपणे बंद असणारेय... तर 200 लोकलच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यात...