BKC च्या जम्बो लसीकरण केंद्रात तयारी, मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी

15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण तीन तारखेपासून सुरु करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या जम्बो लसीकरण केंद्रात 25 पैकी 10 क्युबिकल लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.सोबतच मुलांसाठी स्वतंत्र रांग आणि उतर सुविधा देखील उपलब्ध असतील, तसंच मुलांमध्ये उत्साहा यावा यासाठी पोस्टर्स देखील लावण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola