Tejukaya Ganpati Visarjan: तेजुकाया मेन्शनच्या गणपतीची विसर्जन मिरवणूकीत जल्लोष, गुलालाची उधळण
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागमध्ये तेजुकाया मेन्शनच्या गणपतीची विसर्जन मिरवणूकतही जल्लोष आहे. गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी करत वाजत गाजत तेजुकायाचा गणपती विसर्जनासाठी निघाला आहे...