Rana Ayyub : लंडनला जाण्यासाठी निघालेल्या पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर रोखण्यात
Continues below advertisement
लंडनला जाण्यासाठी निघालेल्या पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं आहे.....मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्यूब यांच्यावर आरोप असून त्यांना ईडीनं लूक आऊट नोटीस जारी केली आहे... त्या लंडनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पत्रकारिता महोत्सवात जाण्यासाठी निघाल्या होत्या.. कोरोना काळात मदतीसाठी देणगी गोळा करताना विदेशी निधी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.... याच प्रकऱणात त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहेे... विमानतळावर रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिलीये...याआधी ईडीने राणा अय्युब यांच्या १.७७ कोटी रुपयांहून अधिकच्या संपत्तीवर टाच आणलीये.
Continues below advertisement