Navneet Rana : तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर बसवणारच

Continues below advertisement

Navneet Rana :   पोलिसांनी राजकीय दबावाखाली आमच्यावर कितीही कारवाई केली तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर बसवणारच आहे. मग प्राण गेले तरी बेहत्तर,  मात्र, पुतळा त्याच ठिकाणी बसवणार अशी ठाम भूमिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram