Rajesh Tope | कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येकाला 50 लाख रुपयांचे विमा कवच : राजेश टोपे

Continues below advertisement
कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येकाला 50 लाख रुपयांचे विमा कवच असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यात पत्रकारांसह लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram