Johson Company in HC against FDA : जॉन्सन अँड जॉन्सनची एफडीएविरोधात हायकोर्टात धाव
Continues below advertisement
जॉन्सन अँड जॉन्सननं कंपनीनं एफडीएविरोधात हायकोर्टात धाव घेतलीय. जॉन्सन बेबी पावडरचा उत्पादन आणि विक्री परवाना रद्द करण्याच्या एफडीएच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलंय. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी ९ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केलीय
Continues below advertisement