Jiya Khan Death case : जिया खान प्रकरणात आज विशेष न्यायालयाचा निकाल येणार

Continues below advertisement

अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्टाचा निकाल येणार आहे.. यामध्ये अभिनेता सूरज पांचोलीला दिलासा मिळणार का, हे पाहावं लागेल. सला. 3 जून 2013 रोजी जियानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र जियाची आई रबिया यांनी वेगळाच आरोप केला. सूरज पांचोलीनं जियाचा खून केला, असा आरोप रबिया खान यांनी केला. मात्र सीबीआयच्या अहवालावर हायकोर्टानं ही हत्या नसून आत्महत्याच असल्याचं मान्य केलं होतं. आज या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात निकाल येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram