
Jitendra Awhad : रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा, आव्हाडांचं आणखी एक नवं ट्वीट
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचं आणखी एक नवं ट्वीट .... 'रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा' ... 'दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा' .. 'इंग्रजांना बाजूला काढून स्वातंत्र्यलढा समजावून सांगा' ....
Continues below advertisement