सुशांतसिंह राजपूत याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात तिने गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली आहे,