Jitendra Awhad : कालिचरण बाबासारखी प्रवृत्ती ठेचायला हवी, हा देशद्रोहाचा गुन्हा : जितेंद्र आव्हाड
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 07:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUttar Pradesh : रायपूरमधील धर्मसंसदेत महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांच्या तक्रारीनंतर रायपूरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.