Navi Mumabi मध्ये DanceBar ला फुटला पेव, पोलीस आयुक्तांनी बोलावली बैठक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मंबईमध्ये डान्सबारचं नवं पेव फुटलंय. फक्त डान्स बार नाही, तर त्याच्या आड वैश्याव्यवसायही सुरु आहे. एक नाही दोन नाही...तर सहा ठिकाणी एबीपी माझाचा कॅमेरा पोहोचला. आणि तिथं काय काय सुरु आहे, तेच आता आम्ही जगासमोर आणणार आहोत. राज्यात ओमायक्रॉनचा वाढलेला धोका आणि वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता, राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केलेत. पण, तरीही हे डान्स बार आणि इथला वैश्याव्यवसाय सुरु आहे.