Jitendra Awhad | हे एकनिष्ठेचं फळ, मी जन्मभर तुमचा ऋणी, जितेंद्र आव्हाडांचे ठाणे टोलनाक्यावर पवारांचे आभार मानणारे पोस्टर्स | ABP Majha
दरम्यान मंत्रिपदी जितेंद्र आव्हाडांची वर्णी लागणं आता जवळपास निश्चित झालंय, कारण ठाणे टोलनाक्यावर पवारांचे आभार मानणारे पोस्टर्स लावण्यात आलेत. त्यावर जितेंद्र आव्हाडांचा फोटो असून हे एकनिष्ठेचं फळ, असा उल्लेख आहे.