Jayram Ramesh : संजय राऊत राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होणार? जयराम रमेश म्हणतात
संजय राऊत राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याविषयी उत्सुकता आहे. राऊत यांच्यावरील ईडी कारवाई आणि त्यांचा भारत जोडो यात्रेतील संभाव्य सहभाग याविषयी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काय म्हटलंय पाहुयात....