Lockdown | पालघर | जव्हारमध्ये रुग्ण, वृद्धांचा खांद्यावरुन प्रवास; दुर्गम भागात नागरिकांचे हाल

सिल्वासा व दादरानगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील गावं असून, या गावांतील नागरिकांना जव्हार या तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी दादरानगर हवेली या केंद्र शासित प्रदेशातील (खांबाळा) हद्दीरून यावे लागते. मात्र लोकडाऊनमुळे  केंद्र शासित प्रदेशाची हद्द बंद असल्याने, एकाही माणसाला येऊ किव्हा जाऊ देत नाही. पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील सीमा लगत भागातील  मोठा फटका रुग्णांना बसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. म्हणूनच सीमा पट्यातील आदिवासी रुग्णांना मरण यातना सहन करण्याची वेळ आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola