Migrant Labour | काँग्रेसशासित राज्ये मजुरांच्या रेल्वेला परवानगी देत नाहीत : पियुष गोयल
Continues below advertisement
स्थलांतरित मजुरांसाठी सुरु केलेल्या रेल्वेसेवेवरुन आता राजकारण सुरु झालं आहे. स्वगृही परतण्याची इच्छा असणाऱ्यांना पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड अशी राज्ये परवानगी देत नसल्याचा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.
Continues below advertisement