Javed Akhtar on Hindu Rashtra : धर्मावर आधारित हिंदूराष्ट्र संकल्पना कशी असू शकते : जावेद अख्तर
Continues below advertisement
धर्मावर आधारित हिंदूराष्ट्र संकल्पना कशी असू शकते-जावेद अख्तर , पाकला खडसावल्यानंतर अख्तर यांच्या भारतीयांना कानपिचक्या , एबीपीच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात अख्तरांचं परखड मत
Continues below advertisement