
Jaipur Express Coaches Update : गोळीबार झालेले ट्रेनचे 2 डबे सील, फॉरेन्सिकचं पथक तपासणीसाठी दाखल
Continues below advertisement
जयपूर एक्स्प्रेसच्या ज्या डब्यांमध्ये ही घटना घडली ते दोन्ही डबे सील करण्यात आलेत. याप्रकरणी फॉरेन्सिकच्या ४ जणांची टीम या डब्यांमधून नमुने गोळा करत आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल यार्डात सध्या हे डबे ठेवण्यात आले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Western Railway Incident Team Forensic Jaipur Express In Coaches Coach Seal Sample Collection Mumbai Central Yard