Nashik Waterfall : नाशिकच्या नेकलेस धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना चोप : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Jul 2023 02:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्यटनस्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना वनविभागाच्या सुरक्षारक्षकांकडून चोप, नाशिकच्या नेकलेस धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना चोप.