
Money laundering Case : Jacqueline Fernandez ची 8 तास ईडी चौकशी, तर Nora Fatehi चौकशी होणार
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसही सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चर्चेत आहे. जॅकलीनला ईडीने 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जॅकलीन न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिली. काल जॅकलीनची तब्बल आठ तास जॅकलीनची चौकशी झाली. तर 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची काल ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीनं आज अभिनेत्री नोरा फतेही हिला चौकशीसाठी बोलावलंय. दिल्लीतल्या जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. सुकेशकडून या अभिनेत्रींनी कोट्यवधी रुपयांची गिफ्ट स्वीकारली होती. त्यामुळे त्या ईडीच्या रडारवर आहेत. जॅकलिनसाठी ईडीनं १०० प्रश्न तयार केले होते.... काल ८ तास चौकशी केल्यानंतर जॅकलिनलाही ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Jacqueline Fernandez Abp Maza Live Nora Fatehi Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News MARATHI NEWS Money Laundering Case ED Abp Maza