Mamta Banerjee UNCUT : लोकशाहीचे रक्षण करणे ही महत्त्वाची गोष्ट : ममता बॅनर्जी
"पंतप्रधान कोण होणार हा मोठा मुद्दा नाही. लोकशाहीचे रक्षण कसे करायचे, ही सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे," असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुंबईतील बैठकीत सांगितले. मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.
Tags :
Sharad Pawar Mamta Banerjee Mamta Banerjee In Mumbai Mamta Banerjee Mumbain Tour Mamta Banerjee Pc Mamta Banerjee Uncut