Iqbalsingh Chahal : इक्बालसिंग चहल आणि अश्विनी भिडे यांची बदली अटळ ?
abp majha web team
Updated at:
28 Feb 2024 10:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIqbalsingh Chahal : इक्बालसिंग चहल आणि अश्विनी भिडे यांची बदली अटळ ? इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली.
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला होता.