Iqbal Singh Chahal ED : इक्बालसिंह चहल चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Jan 2023 12:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIqbal Singh Chahal ED Investigation : इक्बालसिंह चहल यांची चौकशीला जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठक. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक. काही सहाय्यक आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल.