CM Eknath Shinde Cricket Thane : ठाण्यातील क्रिकेट स्पर्धेत मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार बॅटींग
CM Eknath Shinde Cricket Thane : ठाण्यातील क्रिकेट स्पर्धेत मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार बॅटींग
मुख्यमंत्री शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने 'धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023' क्रिकेट स्पर्धेचं शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. शिंदेंनी घेतला क्रिकेटचा आनंद.