Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला जबाब नोंदवण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्यात ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Mar 2022 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला जबाब नोंदवण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात. फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस आज रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवणार आहेत. संजय राऊत यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. न्यायालयानं शुक्ला यांना अटकेपासून दिलासा देताना पोलिसांकडे जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दुसऱ्यांदा त्या जबाब नोंदवण्यासाठी आल्या आहेत.