Women's Day Special | मेकॅनिक जयश्री बागवे यांची प्रेरणादायी कहाणी
श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
02 Mar 2020 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक महिला दिन 2020 निमित्ताने एबीपी माझा जागतिक महिला दिन विशेष सप्ताह साजरा करत आहे. त्यानिमित्ताने समाजाच्या चौकटी मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा प्रवास उलगडणार आहोत. यातील पहिल्या भागात, मुंबईतील विक्रोळी कन्नवारनगर येथे राहणाऱ्या जयश्री बागवे यांना भेटणार आहोत. अडचणींवर मात करुन, अनेक आव्हानं पेलून पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईतील महिला मेकॅनिक अशी त्यांची ओळख. त्यांचीच प्रेरणादायी कहाणी या व्हिडीओमधून तुमच्यासमोर उलगडणार आहे.