Universal Smart Card कसं बनवायचं? युनिव्हर्सल स्मार्ट कार्डचा फायदा?
लसींचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. युनिव्हर्सल पासच्या माध्यमातून नागिरकांना प्रवास करीत आहे. मात्र आता युनिव्हर्सल पास कार्डच्या साहाय्याने तुम्ही प्रवास करता येणार आहे. कसा आहे युनिव्हर्सल पास कार्ड आणि तो कसा तयार होतोत्याबाबतची माहिती जाणून घेऊया.