तपस यंत्रणांनी गुन्ह्याचा तपस करताना सय्यम बाळगला पाहिजे : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ Ujjwal Nikam

राज्यात साध्य NCB च्या कारवायांवर आरोप-प्रत्यारोपची मालिका रंगली आहे. कधी मंत्री नावब मलिक तर कधी समीर वानखेडे तर कधी किरीट सोमय्या असे सगळेच एकमेकांवर आरोप करत असून आता या विषयावर आज पहिल्यांदाच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ Ujjwal Nikam यांनी भाष्य केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola