Mumbra - Diva दरम्यान रेल्वे अपघाताचा धोका? मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल Mumbai Local

Continues below advertisement

मुंब्रा-दिवा दरम्यान रेल्वे अपघाताची शक्यता राज्याच्या वन विभागानं वर्तवली आहे. याची गंभीर दखल घेत रेल्वे ट्रॅकचं नुकसान होणार नाही आणि नागिरकांच्या जीवावर काही बेतणार नाही याची काळजी ठाणे जिल्हाधिकारी आणि मुंब्रा पोलिसांनी घ्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नुकतेच एका प्रकरणात दिले आहेत. तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी येथील जागेची पाहाणी करून सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram