IRCTC Booking : जवळपास 13 तासांनंतर आयआरसीटीसीचं बुकिंग पोर्टल सुरु : ABP Majha
जवळपास 13 तासांनंतर आयआरसीटीसीचं बुकिंग पोर्टल सुरू झालंय..वेबसाईटवरही हळूहळू पूर्वरत होतेय.
आयआरसीटीसीच्या अॅप आणि वेबसाईटवरून रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावे लागत होतं. आयआरसीटीच्या सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली होती.. बुकींग सुरु झाल्यानं प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण निर्णाण झालंय.