Mumbai : भारतात पाकिस्तानमधून होतो अंमली पदार्थांचा व्यापार, नौदलाकडून 2 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त

Continues below advertisement

भारतात पाकिस्तानमधून अंमली पदार्थांचा व्यापार होत असल्याचं उघड झालंय. गुजरातच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात नौदल आणि एनसीबीनं संयुक्त कारवाई केली.. या कारवाईत २ हजार कोटी किंमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं.. या कारवाईत ८०० किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलय...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram