Independence Day 2022 : मुंबई पोलिसांना उर्जा देणारे सूर, परदेशातही भुरळ Special Show ABP Majha

Continues below advertisement

द खाकी स्टुडिओ या आमच्या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत.... मुंबई पोलीस...यांच्या शौर्याच्या गाथा आपण नेहमीच ऐकत असतो... आणि आज आपण  भेेटणार आहोत या देव माणसातल्या कलाकाराला.... द खाकी स्टुडिओच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी आपल्या सुरांनी अनेकांना भुरळ घातलीय... केवळ भारतातच नाही तर परदेशातही या बँडला प्रसिद्धी मिळालीय... हा बँड नेमका कसा सुरु झाला .... एकीकडे बंदोबस्त आणि दुसरीकडे हा 'बँडोबस्त' ... मुंबई पोलिस हा बॅलन्स कसा साधतात?  जाणून घेऊया या खाकी स्टुडिओमागची गोष्ट...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram