Nana Patole : नाना पटोळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून भाजप आक्रमक, पटोलेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
नाना पटोळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून भाजप कडून पटोलेंविरोधात तक्रारी आणि आंदोलन. पटोलेंच्या नागपूर आणि मुंबईतील घराबाहेर सुरक्षा वाढवली. नाना पटोले मुंबईत आल्यानंतर त्यांची वैयक्तिक सुरक्षाही वाढवणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.