Mumbai :टॅक्सीचं किमान भाडं 5 रुपयांनी, रिक्षाचं भाडं, 2 रुपयांनी वाढवा, टॅक्सी चालक संघटनांची मागणी
Continues below advertisement
टॅक्सीचं किमान भाडं ५ रुपयांनी, रिक्षाचं भाडं, २ रुपयांनी वाढवा, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांची राज्य सरकारकडे मागणी, वर्षभरात सीएनजीच्या दरात १८ टक्क्यांची वाढ झाल्यानं मागणी
Continues below advertisement