Diwali 2022 : फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणात वाढ
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 10:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDiwali 2022 : दिवाळीमध्ये आतिषबाजी केली जाते पण याच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणात वाढ झालेली आहे. दोन दिवसांआधीपर्यंत हवेची गुणवत्ता पातळी उत्तम होती मात्र मध्यरात्रीपासून ती खालवल्याचं बघायला मिळालं.