Mumbai Police Subsidiary Canteen राज्यपालांच्या वाढदिवशी राजभवनात पोलीस सबसिडीअरी कॅन्टिनचं उद्घाटन!
Continues below advertisement
2010-11 मध्ये पोलिस कॅन्टीनचा हा उपक्रम जेव्हा महाराष्ट्रात सुरू केला तेव्हापासून पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना 30०% सवलतीच्या दरात अनुदानित किराणा वस्तू उपलब्ध आहेत. सीआरपीएफ कँटीनमधून याचा पुरवठा होतो. सीआरपीएफ पुरवठा नसलेल्या वस्तूंसाठी सवलतीच्या दरात उत्पादकांकडून पुरवठा देखील होतो.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Police Governor Bhagatsingh Koshyari Hemant Nagrale Rajyapal Cp Mumbai Police Mumbai Police Canteen